MPSC PSI Preliminary Exam 2016

      No Comments on MPSC PSI Preliminary Exam 2016
MPSC Police Sub Inspector PSI Preliminary And Main Examination New Syllabus
Spread the love

Maha-Tayari App Link

MPSC PSI Preliminary Exam 2016

पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा 2016

गेली तीन वर्षे प्रलंबित असलेली पोलिस उपनिरीक्षक (PSI) या पदाची जाहिरात अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘MPSC PSI’ पदाची पूर्वपरीक्षा (Preliminary Exam) 12 मार्च 2017 रोजी असून यावेळी तब्बल 750 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

यामध्ये आरक्षणानुसार अ.जा. 98, अ.ज. 53, वि.जा. (अ) 8, भ.ज. (ब) 14, वि.मा.प्र. 11 आणि खुला प्रवर्ग 566 अशी 750 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येईल.

राज्यातील एकूण 37 केंद्रांवर 12 मार्च 2017 रोजी या पदाची पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 7 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीतच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी पूर्ण जाहिरात वाचा.

 

Maha-Tayari App Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *