DR. AMBEDKAR COMPETITIVE EXAMINATION CENTRE (ACEC), Yashada : Entrance Examination for Coaching Programme of UPSC Civil Services Examination – 2017

Yashada
Spread the love

Maha-Tayari App Link

केंदीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरीसेवा परीक्षांसाठी यशदा पुणेमधील डॉ आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील ७० जागांकरिता प्रवेशासाठी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा

DR. AMBEDKAR COMPETITIVE EXAMINATION CENTRE (ACEC), Yashada : Entrance Examination for Coaching Programme of UPSC Civil Services Examination – 2017

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा पुणेमधील डॉ आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत केंदीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरीसेवा परीक्षांसाठी (IAS, IPS, IRS etc.) अंदाजे एक वर्ष कालावधीचा मार्गदर्शन कार्यक्रम राबवते.

सन २०१७ मधील विविध प्रभागातील एकूण ७० जागांकरिता प्रवेशासाठी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा दि. २० नोव्हेंबर २०१६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

Category No. of Posts
S.C. 30 (06 reserved for female candidates and 01 for person with disabilities )
S.T. 12 (02 reserved for female candidates and 01 for person with disabilities)
V.J. (A) 01
N.T. (B) 01
N.T. (C) 01
N.T. (D) 01
S.B.C. 01
O.B.C. 04
(01 reserved for female candidate)
General 09
(02 reserved for female candidates and 01 for person with disabilities)
Muslim 05
(01 reserved for female candidate)
Christian 01
Buddhist 01
Sikh 01
Parsi 01
Jain 01
Total 70
[Overall 12 seats reserved for female candidates and 03 for persons with disabilities candidates]

Related :  MPSC List of Exams

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी २१ ते ३२ वर्ष (अजा/अज – २१ ते ३७ वर्ष, इमाव – २१ ते ३५ वर्ष)

परीक्षा – शुल्क रु. ३६०/- चलनाची प्रिंटआऊट घेऊन महाराष्ट्र बँकेच्या कोणत्याही शाखेत भरावी.

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

परीक्षा पद्धती – २०० गुणांसाठी लेखी परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची. कालावधी २ तास
१. सामान्य अध्ययन पेपर –१०० गुणांसाठी  (UPSC च्या नागरी सेवा पूर्व परीक्षेतील ) जनरल स्टडीज पेपर १ वर आधारित
२. सिव्हिल सर्व्हिसेस अँटिट्यूड टेस्ट (CSAT) पेपर 2 – १०० गुणांसाठी

ऑनलाईन पद्धतीने अर्ज www.geexam.com या संकेतस्थळावर दि. २० ऑक्टोबर २०१६ पर्यंत करावेत. बँकेत परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबर २०१६

Related : Tips to Crack MPSC without Coaching Classes

——-x–x–x——

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *