Age Limit for MPSC Exams Increased
(MPSC खुल्या प्रवर्गाच्या वयोमर्यादेत वाढ)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. खुल्या प्रवर्गातून MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे.
राजपत्रित अधिकाऱ्यांची (वर्ग-१/ MPSC Class 1) वयोमर्यादा ३३ वरुन ३८ वर्ष करण्यात आली आहे.
Related : List of Posts in MPSC State Services Examination
पोलिस उपनिरीक्षकासाठी (MPSC PSI) पदाची वर्यामर्यादा २८ वरुन ३३ वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच पोलिस शिपाई (Police Constable) पदाची वयोमर्यादा २५ वरुन २८ वर्ष करण्यात आली आहे.
वयोमर्यादेमुळे खुल्या प्रवर्गातून परीक्षा देणाऱ्यांना कमी संधी मिळत होती. त्यामुळे वयोमर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. अखेर खुल्या प्रवर्गाच्या वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
Related : 5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!
——-x–x–x——
महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.
——-x–x–x——
- 10 Reasons Why Your Business Needs a Website - August 1, 2017
- 10 Essential Tips to Pick a Good Domain Name for Your Business - July 7, 2017
- How to Make a Website in 30 Minutes – (Step-by-Step Guide for Beginners) - July 3, 2017
