MPSC Sales Tax Inspector (STI) Preliminary And Main Examination New Syllabus

MPSC Sales Tax Inspector (STI) Preliminary And Main Examination New Syllabus
Spread the love

Maha-Tayari App Link

 Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा योजना व अभ्यासक्रम

प्रश्नपत्रिका – १
विषय – सामान्य क्षमता चाचणी
प्रश्नसंख्या – १००
एकूण गुण – १००
दर्जा – पदवी
माध्यम – मराठी आणि इंग्रजी
कालावधी – एक तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ

अभ्यासक्रम :

१. चालू घडामोडी – जागतिक तसे भारतातील

२. नागरिकशात्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

३. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अंक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

Related :  5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!

५. अर्थव्यवस्था –
भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी

६. सामान्य विज्ञान – भौतिकशात्र (Physics),  रसायनशात्र (Chemistry),  प्राणीशात्र (Zoology),  वनस्पतीशात्र (Botany), आरोग्यशात्र (Hygiene)

७. बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित

  Related : MPSC List of Exams

Related : List of Posts in MPSC State Services Examination

——- X ——-

विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा योजना व अभ्यासक्रम

प्रश्नपत्रिका – २

प्रश्नपत्रिका क्रमांक १ : 

कालावधी – एक तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ

विषय
(Subject)
गुण
(Marks)
प्रश्नसंख्या
(No. of Questions)
दर्जा
(Level)
माध्यम
(Medium)
 मराठी  ६०  ६०  मराठी – बारावी  मराठी
 इंग्रजी  ४०  ४०  इंग्रजी – पदवी  इंग्रजी

 

प्रश्नपत्रिका क्रमांक २ : 

कालावधी – एक तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ

विषय
(Subject)
गुण
(Marks)
प्रश्नसंख्या
(No. of Questions)
दर्जा
(Level)
माध्यम
(Medium)
 सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान १००  १००  पदवी  मराठी आणि इंग्रजी

पेपर क्रमांक १ – मराठी व इंग्रजी

अभ्यासक्रम :

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नाची उत्तरे

इंग्रजी – Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

 Related :  MPSC Reference Books List in Marathi

पेपर क्रमांक २ – सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान

अभ्यासक्रम :

१. चालू घडामोडी – जागतिक तसे भारतातील

२. बुद्धीमत्ता चाचणी

३. महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, , पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of Population व  त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्याचे प्रश्न

४. महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५ – १९४७), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्रपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/ भाग, स्वातंत्रपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ

५. भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्थावनेमागील भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ठे, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क आणि कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे – शिक्षण, युनिफॉर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – Role , अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role , विधी समित्या

६. माहिती अधिकार अधिनियम २००५

७. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकीय भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनातील संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नोलोजी, सायबर गुह्ने व त्यावरील प्रतिबंध व या समबंधील कायदे व केस स्टडीज, नवी उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ आणि त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडिया lab एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभुत प्रश्न व त्याचे भवितव्य, VAT व GST व त्यात संगणकीकरणाचे फायदे

८. नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे निर्देशक फलक, राज्य व स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल

९. शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास – पायाभूत सुविधांची गरज व महत्त्व, सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ – जसे उर्जा, पाणी पुरवठा आणि मल:निसारण , गृह, परिवहन (रस्ते, बंदरे इत्यादी), रेडीओ, टीवी, इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्टक्चरचे प्रश्न व या संबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ. डी. आय. आणि इन्फ्रास्टक्चर डेवलपमेंट, इन्फ्रास्टक्चर विकासाचे खाजगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्टक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी विभागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र आणि राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता

१०. आर्थिक सुधारणा व कायदे – पाश्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्थरावरील आर्थिक सुधारणा, WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT, WTO इत्यादी शी संबंधित कायदे/नियम

११. आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ – जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतर्प्रवाह, रचना व वाढ, FDI  व्यापार, बहु-आंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या संस्था, IMF जागतिक बँक, IDA इंटरनेशनल क्रेडीट रेटिंग

१२. सार्वजनिक वित्त संस्था – महसुलाचे साधन, Tax , Non -Tax, भारतातील केंद्र व राज्य सरकारातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्य सरकाराची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा, राज्य पातळीवरील कर सुधारणा VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राज्याकोषीय तुट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझर्व बँकेचे उपक्रम, भारतातील राज्याकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यास्थारावरील आढावा

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Maha-Tayari App Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *