List of Posts in MPSC State Services Examination

List of Posts in MPSC State Services Examination
Spread the love

Maha-Tayari App Link

राज्यसेवा परीक्षेमार्फत भरली जाणारे पदे

(List of Posts in MPSC State Services Examination)

पदाचे नाव वेतनबँड आणि ग्रेड वेतन उच्च पदावरील बढतीची संधी नियुक्तीचे ठिकाण
उप जिल्हाधिकारी, गट – अ १५,६०० -३९,१०० ,५४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते उप जिल्हाधिकार्यांच्या निवडश्रेणीत व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, गट – अ १५,६०० -३९,१०० ,५४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते पोलीस अधीक्षक / पोलीस उपायुक्त व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
सहायक विक्रीकर आयुक्त,गट-अ १५,६०० -३९,१०० ,५४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते विक्रीकर आयुक्त व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
उपनिबंधक, सहकारी संस्था,गट-अ १५,६०० -३९,१०० ,५४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते सहनिबंधक, सहकारी संस्था व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
उप मुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी(उच्च श्रेणी),गट-अ १५,६०० -३९,१०० ,५४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते महाराष्ट्र विकास सेवेवरील वरिष्ठ पदावर महाराष्ट्रात कोठेही
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट -अ (कनिष्ट) १५,६०० -३९,१०० ,५४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट -अ (वरिष्ठ) व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
मुख्याधिकारी,नगरपालिका/परिषद,गट- अ १५,६०० -३९,१०० ,५४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते निवड श्रेणीतील पदावर नगरपालिका/परिषद क्षेत्रात
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क , गट -अ १५,६०० -३९,१०० ,५४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते उपायुक्त (वरिष्ठ), सहआयुक्त (वरिष्ठ) उत्पादन शुल्क, गट -अ महाराष्ट्रात कोठेही
तहसिलदार, गट – अ १५,६०० -३९,१०० ,५००० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते उपजिल्हाधिकारी व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,गट -ब ९,३०० -३४,८०० ,४६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,गट -अ, प्रादेशिक परिवहन अधिकारी,गट -अ महाराष्ट्रात कोठेही
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट -ब ९,३०० -३४,८०० ,४४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट -अ (कनिष्ट) व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
कक्ष अधिकारी, गट- ब ९,३०० -३४,८०० ,४४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते अपर सचिव, उप सचिव व सहसचिव फक्त मंत्रालयीन विभागात
गट विकास अधिकारी, गट- ब ९,३०० -३४,८०० ,४४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते महाराष्ट्र विकास सेवा, गट -अ व निवड श्रेणीत महाराष्ट्रात कोठेही
मुख्याधिकारी ,नगरपालिका /नगर परिषद, गट- ब ९,३०० -३४,८०० ,४४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते मुख्याधिकारी ,नगरपालिका /नगर परिषद, गट- अ व त्यापुढील पदे नगरपालिका/परिषद क्षेत्रात
सहायक निबंधक सहकारी संस्था,गट-ब ९,३०० -३४,८०० ,४४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते उपनिबंधक सहकारी संस्था व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
उप अधीक्षक, भूमी अभिलेख, गट -ब ९,३०० -३४,८०० ,४४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, गट -अ व त्यापुढील पदे महाराष्ट्रात कोठेही
उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,गट-ब ९,३०० -३४,८०० ,४४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,गट-अ महाराष्ट्रात कोठेही
सहायक आयुक्त , राज्य उत्पादन शुल्क, गट -ब ९,३०० -३४,८०० ,४४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते उपायुक्त (कनिष्ठ) राज्य उत्पादन शुल्क, गट -अ महाराष्ट्रात कोठेही
नायब तहसिलदार, गट-ब ९,३०० -३४,८०० ,४४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते तहसिलदार, गट-अ, उपजिल्हाधिकारी, गट- अ महाराष्ट्रात कोठेही

Related : List of Posts in MPSC State Services Examination

Related :  5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!

Maha-Tayari App Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *