Current Status MPSC Exam Schedule – November 2015

MPSC
Spread the love

Maha-Tayari App Link

Current Status of MPSC Exam Schedule – November 2015

(२०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आणि सद्यस्थिती )

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Related : Tips to Crack MPSC without Coaching Classes

Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC

 

Current Status MPSC Exam Schedule – November 2015:

परीक्षेचे नाव
(Exam Name)
जाहिरात
(Advertisement)
पूर्व परीक्षा दिनांक
(Preliminary Exam Date)
मुख्य परीक्षा दिनांक
(Main Exam Date)
सद्यस्थिती – ३१ ऑक्टोबर २०१५
(Current Status)
 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१५  डिसेंबर २०१४  २२ फेब्रुवारी, २०१५  ९ व १० जानेवारी, २०१६ २५ ऑक्टोबर २०१५ रोजी पूर्व परीक्षा झाली
 महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१५  जानेवारी २०१५  १५ मार्च, २०१५  १९ जुलै, २०१५ अद्यापपर्यंत मागणीपत्र प्राप्त नाही
 राज्य सेवा परीक्षा २०१५  डिसेंबर २०१४  ५ एप्रिल, २०१५  १२,१३,१४ सप्टेंबर, २०१५ वेळापत्रकानुसार पूर्व व मुख्य परीक्षा झाली
 महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०१५  फेब्रुवारी २०१५  १२ एप्रिल, २०१५  ९ ऑगस्ट, २०१५ अद्यापपर्यंत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त नाही
 महाराष्ट्र विद्युत/ यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१५  फेब्रुवारी २०१५  २६ एप्रिल, २०१५  २ ऑगस्ट, २०१५ अद्यापपर्यंत मागणीपत्र प्राप्त नाही
 लिपिक टंकलेखक परीक्षा २०१५  मार्च २०१५  —  ३ मे, २०१५ ११ ऑक्टोबर २०१५ रोजी परीक्षा घेण्याचे प्रस्तावित
 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१५   मार्च २०१५   १० मे, २०१५  १३ सप्टेंबर, २०१५ अद्यापपर्यंत मागणीपत्र प्राप्त नाही
 दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी परीक्षा २०१५  फेब्रुवारी २०१५  ३१ मे, २०१५  ४ ऑक्टोबर, २०१५ वेळापत्रकानुसार पूर्व व मुख्य परीक्षा झाली.
 कर सहायक परीक्षा २०१५  एप्रिल २०१५  —   ७ जून, २०१५ वेळापत्रकानुसार  परीक्षा झाली.
 पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा २०१४  एप्रिल २०१५  —  २८ जून, २०१५ अद्यापपर्यंत मागणीपत्र प्राप्त नाही
 सहायक परीक्षा (MPSC ASST) २०१५  मे २०१५  ५ जुलै, २०१५   १८ ऑक्टोबर, २०१५ मुख्य परीक्षा ८ नोव्हेंबर २०१५ रोजी घेण्याचे प्रस्तावित
 पोलिस उपनिरीक्षक परीक्षा (MPSC PSI) २०१४  मे २०१५  २६ जुलै, २०१५    ८ नोव्हेंबर, २०१५ अद्यापपर्यंत मागणीपत्र प्राप्त नाही
 महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०१५  जून २०१५  २ ऑगस्ट, २०१५ ५,६ डिसेंबर, २०१५ परिपूर्ण मागणीपत्र नाही
 सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०१५  मार्च २०१५   —   १६ ऑगस्ट, २०१५ अद्यापपर्यंत मागणीपत्र प्राप्त नाही
 तांत्रिक सहायक परीक्षा २०१५   ऑगस्ट २०१५  —    ४ ऑक्टोबर, २०१५ अद्यापपर्यंत मागणीपत्र प्राप्त नाही
 विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा २०१५  ऑगस्ट २०१५  —  ११  ऑक्टोबर, २०१५ ३१ जानेवारी २०१६ रोजी परीक्षा घेण्याचे प्रस्थावित
 विक्रीकर निरीक्षक परीक्षा (MPSC STI) २०१५  सप्टेंबर २०१५  ८ नोव्हेंबर, २०१५  फेब्रुवारी, २०१६ अद्यापपर्यंत मागणीपत्र प्राप्त नाही
 सहायक मर्यादित विभागीय परीक्षा २०१५  सप्टेंबर २०१५   —  २२ नोव्हेंबर, २०१५ ३१ जानेवारी २०१६ रोजी परीक्षा घेण्याचे प्रस्थावित
 महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१४  —   —  ९ ऑगस्ट, २०१५ लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

Related : MPSC List of Exams

 Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC

Related : List of Posts in MPSC State Services Examination

Maha-Tayari App Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *