					MSRTC Mega Bharati 2017
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मेगा-भरती
पदे (MSRTC Mega Bharati 2017 Posts To Be Filled by MSRTC):
सहा. वाहतूक अधिक्षक (कनिष्ट)
सांकेतांक क्र. ५
गट – अतांत्रिक
एकूण जागा – २५
#####################################################
************************************************************
वाहतूक निरीक्षक (कनिष्ट)
सांकेतांक क्र. ६
गट – अतांत्रिक
एकूण जागा – १४८
#####################################################
************************************************************
लेखाकार (कनिष्ट)
सांकेतांक क्र. ७
गट – अतांत्रिक
एकूण जागा – ६३
#####################################################
************************************************************
भांडार पर्यवेक्षक (कनिष्ट)
सांकेतांक क्र. ८
गट – अतांत्रिक
एकूण जागा – २
#####################################################
************************************************************
भांडारपाल (कनिष्ट)
सांकेतांक क्र. ९
गट – अतांत्रिक
एकूण जागा – ४०
#####################################################
************************************************************
सुरक्षा निरीक्षक (कनिष्ट)
सांकेतांक क्र. १०
गट – अतांत्रिक
एकूण जागा – १२
#####################################################
************************************************************
सहा. सुरक्षा निरीक्षक (कनिष्ट)
सांकेतांक क्र. ११
गट – अतांत्रिक
एकूण जागा – २२
#####################################################
************************************************************
आगरक्षक (कनिष्ट)
सांकेतांक क्र. १२
गट – अतांत्रिक
एकूण जागा – १
#####################################################
************************************************************
कनिष्ट अभियंता (स्थापत्य) (कनिष्ट)
सांकेतांक क्र. १३
गट – तांत्रिक
एकूण जागा – ४६
#####################################################
************************************************************
कनिष्ट अभियंता (विद्द्युत) (कनिष्ट)
सांकेतांक क्र. १४
गट – तांत्रिक
एकूण जागा – ७
#####################################################
************************************************************
सहा. कार्य. अधिक्षक (कनिष्ट)/तांत्रिक सहाय्यक (कनिष्ट)
सांकेतांक क्र. १५
गट – तांत्रिक
एकूण जागा – ९२
#####################################################
************************************************************
प्रभारक (कनिष्ट)
सांकेतांक क्र. १६
गट – तांत्रिक
एकूण जागा – १०
#####################################################
************************************************************
वरिष्ठ संगणित्र चालक (कनिष्ट) / विभागीय संगणक पर्यवेक्षक (कनिष्ट)
सांकेतांक क्र. १८
गट – तांत्रिक
एकूण जागा – १५
Related : 5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!
भरतीबद्दलची सर्व आवश्यक माहिती महामंडळाच्या www.msrtcexam.in व www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उमेदवाराच्या माहितीसाठी उपलब्ध आहे.
अर्ज ऑनलाईन नोंदणी करण्याचा कालावधी – दि. १२/१/२०१७ ते दि. ३/२/२०१७
वय : १८- ३८ वर्षे
भरायच्या पदांचे एकूण १३ प्रवर्ग आहे. यामधील तांत्रिक गटातील पदाचे सांकेतांक क्र. १३,१४,१५,१६ व १८ असे आहेत. अतांत्रिक गटातील पदाचे सांकेतांक क्र. ५,६,७,८,९,१०,११ व १२ असे आहेत. तांत्रिक किंवा अतांत्रिक यांपैकी एकाच गटातील एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास एकच अर्ज भरावा लागेल. मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क भरावा लागेल.
Related : Tips to Crack MPSC without Coaching Classes
प्रत्येक गटासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागेल. प्रत्येक पदासाठी भरती परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाकरिता रु. ५००/- व मागास प्रवर्गाकरिता रु. २५०/- असे राहील.
तांत्रिक गटासाठी एक व अतांत्रिक गटासाठी एक अशी प्रत्येकी २०० गुणांची स्वतंत्र लेखी परीक्षा (ऑनलाईन पद्धतीने) घेण्यात येईल.
अधिक माहितीसाठी पूर्ण जाहिरात वाचा.
——-x–x–x——
महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.
——-x–x–x——
- 10 Reasons Why Your Business Needs a Website - August 1, 2017
- 10 Essential Tips to Pick a Good Domain Name for Your Business - July 7, 2017
- How to Make a Website in 30 Minutes – (Step-by-Step Guide for Beginners) - July 3, 2017