 
					MPSC PSI Preliminary Exam 2016
पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा 2016
गेली तीन वर्षे प्रलंबित असलेली पोलिस उपनिरीक्षक (PSI) या पदाची जाहिरात अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘MPSC PSI’ पदाची पूर्वपरीक्षा (Preliminary Exam) 12 मार्च 2017 रोजी असून यावेळी तब्बल 750 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
यामध्ये आरक्षणानुसार अ.जा. 98, अ.ज. 53, वि.जा. (अ) 8, भ.ज. (ब) 14, वि.मा.प्र. 11 आणि खुला प्रवर्ग 566 अशी 750 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येईल.
राज्यातील एकूण 37 केंद्रांवर 12 मार्च 2017 रोजी या पदाची पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 7 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीतच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पूर्ण जाहिरात वाचा.
Latest posts by Team CrefixTech (see all)
- 10 Reasons Why Your Business Needs a Website - August 1, 2017
- 10 Essential Tips to Pick a Good Domain Name for Your Business - July 7, 2017
- How to Make a Website in 30 Minutes – (Step-by-Step Guide for Beginners) - July 3, 2017

